पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत नामदेव आणि साइबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले जिल्हे हिंगोली आणि परभणी

इमेज
  आपल्या महाराष्ट्रातील काहीसा अविकसीत समजल्या जाणारा मराठवाडा मात्र अध्यात्मिक क्षेत्रात मात्र महाराष्ट्राच्या अन्य भागापेक्षा खुपच जास्त श्रीमंत आहे . आख्या भारतात असणाऱ्या 12 ज्योतीलिंगापैकी 3 ज्योर्तीलिंगे , देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी 2 पुर्ण पीठे , संत ज्ञानेश्वर , संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई , संत नामदेव साईबाबा , संत रामदास स्वामी अस्या अनेक संताची जन्मभुमी , गणेश पुराणात सांगितलेल्या गणपतींच्या साडेतीन पीठांपैकी एक पुर्ण पीठ राजूर , इस्लाममधील भक्ती चळवळ म्हणता येईल असी सुफी चळवळीत महत्तावाचे स्थान असणारे दर्गे मोठ्या संख्येने असणारा प्रदेश म्हणजे मराठवाडा , शिख बांधवांच्या पवित्र पाच स्थानांपैकी एक असणारे नांदेड देखील मराठवाड्यातच येते . याच मराठवाड्यातील साईबाबांच्या जन्माने आणि संत नामदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली त्यावेळी मला आलेले अनुभव आपणास सांगण्यासाठी आजचा लेखन प्रपंच . तर मित्रांनो आपण अनेकदा