पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मार्केंडेय ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड मार्केंडय !

इमेज
  आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्राला वेगळी करणारी पर्वतरांग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग . उत्तरेला साल्हेर मुल्हेर या डोंगरी किल्यापासून सुरु होवून कोल्हापूरला संपणारी ही डोंगररांग . जर मुख्य शाखेचा विचार केला असता सुमारे 600 किमी ( नाशिक पुणे रस्त्यावर लागणारे घाट या सह्याद्रीच्या उपशाखेमुळे लागतात , या उपशाखा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत ) या डोंगररांगेत अनेक देवस्थाने आहेत . त्यापैकीच एक म्हणजे राम रावण युद्दात लक्ष्मण मुर्च्छीत होवून पडल्यावर   त्याचे प्राण वाचवण्यासाठी भगवान हनुमान हिमालयातून संजिवनी वनस्पतीचा डोंगर घेवून जात असताना त्याचा पडलेल्या तूकड्यावर वसलेले देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धै पीठ असणारे   शक्तीपीठ अर्थात सप्तश्रूंगी . या सप्तश्रूंगी पर्वतासमोरच अजून एक पर्वत आहे . ज्यावर ध्यानस्थ होवून मार्केंडेय ऋषींनी सप्तशतीचा पाठ केला , जो देवीने ऐकला असी श्रद्धा आहे तो म्हणजे मार्केंडयचा डोंगर . .              नाशिक जिल्ह्यात दिंडो