पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले सुरत (भाग 2) -

इमेज
   मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या   बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक   आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या  कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा   त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड   हा   मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता निर्माण झाली . माझे त्या प्रवा

मला भावलेले सुरत . (भाग 1) -

इमेज
  केल्याने देशांतर   शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात . . याच उक्तीला जागत   मी नुकताच   नाशिक - सुरत - भिवंडी आणि परत नाशिक   प्रवास केला त्याची ही कहाणी .                   माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने [ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला ] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .   मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या   सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले . असो जे होते ते चांगल्यासाठीच                                                       सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा मार्ग निवडला आणि मला धक्क्यावर धक्के बसायला सुरवात झाली , बसचे कंडक्टर आणि डायव्हर मराठी होते   त्यांच्याशी बोलताना समजले कि सुरत मध्य 50% गुजराती आहेत तर 50% इतर आहेत इतरांपैकी सुमारे 60% मराठी लोक आहेत . नंतर मल